आयुष्य कुरुक्षेञागत झालं तरी
तुला अर्जुनासारखं अवसान गाळुन
नाही बसता यायचं..........
त्याला उभं करणारा कृष्ण भेटला
तुला भेटेल याची खाञी नाही.....
ते महाभारत होते मिञा
हा महान भारत आहे.................
इथे तुला तुझाच व्हावं लागेल कृष्ण
अन् तुझे तुलाच सोडवावे लागतील प्रश्न ......!!
ऊठ, उभा रहा अन् लढायला लाग................
#असंच काहितरी
No comments:
Post a Comment